Year: 2026
-
राष्ट्रीय
नेहा सिंह राठौर यांच्याबाबत चुकीची बातमी प्रसारित करणाऱ्या ABP नेटवर्कची जाहीर माफी, मात्र गायिकेची न्यायालयीन लढ्याची भूमिका
आम्ही भारतीय साप्ताहिक | विशेष वृत्तलेख | १८ ऑक्टोबर २०२६ नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकगायिका आणि सामाजिक-राजकीय विषयांवर परखड भाष्य…
Read More » -
शैक्षणिक
ॲड. संतोष एस. अमृतसागर यांचे नवजीवन एज्युकेशन सोसायटीज पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांविषयी मार्गदर्शन
आम्ही भारतीय, साप्ताहिक प्रतिनिधी / आकाश तपासे मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. संतोष एस. अमृतसागर यांनी नवजीवन एज्युकेशन…
Read More » -
शैक्षणिक
बार्टी पीएच.डी. फेलोशिपच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयाचे आश्वासन; सामाजिक न्यायमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश आमरण उपोषणाचा आठवा दिवस
आम्ही भारतीय, साप्ताहिक – दिनेश बोधिराज छत्रपती संभाजीनगर | १६ ऑक्टोबर २०२६ : बार्टी पीएच.डी. फेलोशिप २०२३, २०२४ आणि २०२५…
Read More » -
चळवळ
शंकराकडून बौद्धांची कत्तल जाति श्रेणीतील त्यांच्या सर्व श्रेष्ठत्वाला आधार देण्यासाठी संस्कृत भाषेत सर्व साहित्य निर्माण करण्यात आले
शंकराकडून बौद्धांची कत्तल जाति श्रेणीतील त्यांच्या सर्व श्रेष्ठत्वाला आधार देण्यासाठी संस्कृत भाषेत सर्व साहित्य निर्माण करण्यात आले होते. अशोकाच्या सत्तेखाली…
Read More » -
चळवळ
मोदी आणि भाजपच्या हुकूमशाहीविरुद्धची नाराजी संघटित करण्यात ज्येष्ठ विरोधी पक्षनेते अपयशी ठरले – कपिल पाटील
आम्ही भारतीय, साप्ताहिक – कपिल पाटील मोदी आणि भाजपच्या हुकूमशाहीविरुद्धची नाराजी संघटित करण्यात ज्येष्ठ विरोधी पक्षनेते अपयशी ठरले. ‘जनरेशन झेड’…
Read More » -
चळवळ
आजचा रंग पिवळा – रेड लाइट एरियात भेटलेल्या हजारो मुलींपैकीच एक संगीता डे, होती
आजचा रंग पिवळा – रेड लाइट एरियात भेटलेल्या हजारो मुलींपैकीच एक संगीता डे, होती. ती भेटली तो इलाखा होता कालीघाट,…
Read More » -
सामाजिक
विलास शंभरकर यांना ‘राज्यस्तरीय आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर विलास शंभरकर यांना ‘राज्यस्तरीय आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर
आम्ही भारतीय, साप्ताहिक मुंबई / प्रतिनिधी : व्यसनमुक्ती, मधुमेह नियंत्रण आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या कार्याची दखल चेंबूर येथील अयोध्यानगर, भरतकुंज सोसायटी,…
Read More » -
राष्ट्रीय
न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान : न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, नागरिकांचे स्वातंत्र्य आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर
आम्ही भारतीय साप्ताहिक | विशेष लेख न्यायालयाची खरी प्रतिष्ठा केवळ निकालांत नसते तर ती नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, सत्तेला कायद्याच्या चौकटीत…
Read More » -
राष्ट्रीय
दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात ‘वन पीस’ची चर्चा; नेहा बोराच्या टी-शर्टने वेधले देशाचे लक्ष
आम्ही भारतीय, साप्ताहिक दिनेश बोधिराज|१४ ऑक्टोबर २०२६ दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात अखिल…
Read More » -
राष्ट्रीय
खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांवर एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांचाही समान अधिकार!
आम्ही भारतीय साप्ताहिकनवी दिल्ली : प्रतिनिधीसरकारी नोकऱ्यांमधील खुल्या प्रवर्गाच्या जागा म्हणजे केवळ खुल्या किंवा तथाकथित सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या…
Read More »