समाजातले लबाड ओळखाडोळस होऊन आता ढूंगणावरती अशा जणांच्याखूशाल घाला लाथा …
जातीसाठी खाती माती ओळखा यांचे कावे प्रसंग येता करत बसती लाल निळे बारकावेतूंबडया भरती
लबाडढोंगी विचार गाता गाता… घरं स्वतःची भरण्यासाठीलाल भगवे हे झाले वामनवानी कोणीच नाही संघर्षामृत प्याले पोकळ ज्यांची करणी आणी पोकळ ज्यांच्या बाताएकीची कत्तल कराया कलमकसाई उठलेघोळ घातला रंगाचा काही वज्रमुठीत गूतले ज्यांनी बुडवली पाण्यामध्ये, तूकोबाची गाथा.. लाथाडा लाचारी जीणं हे ओळखा कोल्हेकुई सांग तुला आहे का कोरभर हक्काची रं भुई अश्वासनांच्या खैरातीवर जो तो होतोय नेता…
आपल्या भूकेचं कोडं आता सोडवा रे
एकीनं चळवळीचं लय नुकसान झालंआपसातल्या बेकीनं सारा बाजुला जो जो होईल,आयता मलिदा खाता…
चरणा