राष्ट्रीय

सोनम वांगचूक यांच्या दिल्ली जंतर मंतर येथे आमरण उपोषणाचा आठवा दिवस

सोनम वांगचूक यांच सध्या दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांचे गेल्या एक आठवड्या पासून कुपोषण असून, त्यांचे प्रकृतीबाबत घालवलेल्या स्थितीत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वजन सुमारे ५–६ किलोने घटले असून रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबही कमी झाल्याचे सांगितले आहे. सदरआंदोलनात ते कथित स्पर्धा परीक्षा (विशेषतः NEET-UG 2026) गैरव्यवहारांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीवर काम आहेत.

सोनू आमचे उपोषणाचा ठवा दिवस असून, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून माहिती दिली आहे.

“मी अजूनही जिवंत आहे, पण फारसा जोशात नाही…

आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंतर-मंतरवर सुमारे ७,००० लोक जमले होते. विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींमधील नेत्यांनी याला पाठिंबा दर्शवत आपली मते मांडली. ही चळवळ किती प्रभावी आहे, याचा अंदाज खालील कमेंट्समधील ‘ट्रोल्स’च्या (ट्रोल करणाऱ्यांच्या) संख्येवरून सहज लावता येतो. गेल्या काही वर्षांत मी पाहिले आहे की, ही संख्या आणि चळवळीचा प्रभाव यांचा थेट संबंध असतो. ज्या दिवशी हे ट्रोल्स दिसेनासे होतील, त्या दिवशी मला खूप दुःख आणि नैराश्य वाटेल. धन्यवाद.”

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!