Year: 2026
-
राष्ट्रीय
४२ वर्षांचा विक्रम मोडत विथ्या रामराजची ऐतिहासिक भरारी!
आम्ही भारतीय / साप्ताहिक मुंबई / प्रतिनिधी : भारतीय ॲथलेटिक्स इतिहासातील तब्बल ४२ वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम अखेर मोडीत…
Read More » -
सामाजिक
जात्यांध, धर्मांध, मानसिकता म्हणजेच क्रूरता, – राजाराम खरात
आम्ही भारतीय, साप्ताहिक सुभाष रणपिसे प्रबोधन कट्टा बदलापूर सैतानाला ही लाज वाटावी असं कृत्य खैरलांजी गावात घडल, चारही माय लेकरांना…
Read More » -
राष्ट्रीय
साताऱ्याचा साहिल जाधव आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकला; तिरंदाजीत भारताचा झेंडा उंचावला
आम्ही भारतीय साप्ताहिक सातारा / अमोल निकाळजे : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील साहिल राजेश जाधव यांनी जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ आशियाई…
Read More » -
चळवळ
जेव्हा ‘थिएटर ऑफ रिव्हलव्हन्स’ (Theatre of Relevance) ही विचारसरणी अंतरात्म्याला जागृत करते…- सायली पावसकर
आम्ही भारतीय, साप्ताहिक – सायली पावसकर जेव्हा मी आमच्या कामाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा त्या कामातून कोणती नवी प्रक्रिया…
Read More » -
चळवळ
सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ ता. मोहोळ येथे दोन गटांत झालेल्या जातीय हाणामारीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत कलम ३०७ अंतर्गत गुन्हा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे
आम्ही भारतीय,साप्ताहिक विशेष प्रतिनिधी / सोलापूर सोलापुर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात जवानावर सत्तूरने वार करत 100 जणांचा जमाव रस्त्यावर…
Read More » -
महाराष्ट्र
लेन यांनी शिवाजी महाराजांची जन्म तारीख म्हणून ‘वैशाखी’ (तिथी) सुचवली आहे. – इतिहासकार ॲड. अनंत दारवटकर
लेन यांनी शिवाजी महाराजांची जन्म तारीख म्हणून ‘वैशाखी’ (तिथी) सुचवली आहे. आपल्या प्रस्तावनेत श्री. लेन यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेसारख्या…
Read More » -
अग्रलेख
2012 मध्ये मुणगेकर समितीने उघड केला होता वैद्यकीय शिक्षणातील जातीय भेदभाव
दिनेश बोधिराज / संपादक : देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक समतेचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे उदाहरण म्हणून वर्धमान…
Read More » -
अग्रलेख
हरामखोरांनो, साहिल वाकोडेचे मागील वर्षाचे IIT ने दिलेले CGPA 8.5 होते; अशाप्रकारे हुशार विद्यार्थ्यांना जातीय मानसिकतेतून त्यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करता ! – दिनेश बोधिराज
Sahil Wakode : हरामखोरांनो, साहिल वाकोडेचे मागील वर्षाचे IIT ने दिलेले CGPA 8.5 होते. साहिलला वर्ग दहावी मध्ये 90% टक्केवारी…
Read More » -
चळवळ
भीमा-कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक – ॲड. डॉ. सुरेश माने
आम्ही भारतीय, साप्ताहिक मुंबई : १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या ऐतिहासिक भीमा-कोरेगाव लढाईच्या स्मृतीशी निगडित असलेल्या भीमा-कोरेगाव विजयस्तंभाच्या जमीन विवाद…
Read More » -
राष्ट्रीय
IIT Bombayच्या माफीनंतर नवे प्रश्न; विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया, परीक्षेतील तपासणी आणि संस्थात्मक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
आम्ही भारतीय, साप्ताहिक मुंबई | दिनेश बोधिराज : IIT Bombayमधील बीटेक विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाला…
Read More »